होळी सणासाठी कोकणात एसटीच्या जादा २५० बसेस
होळी सणासाठी कोकणात एसटीच्या जादा २५० बसेस
मुंबई :- दिनांक २० जानेवारी २०२२ रोजी कुणबी समाजोन्नती संघाच्या परेल येथील कार्यालयात कुणबी युवा लांजाच्या टी-शर्टच्या वितरणला सुरुवात झाली. या वितरणाचा शुभारंभ संघ कार्यकारणी प्रतिनिधी तथा वरीष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रकाश तरळ, लांजा शाखा सचिव संदीप पडये, खजिनदार प्रकाश चंदूरकर व लांजा शाखाचे इतर पदाधिकारी यांच्या हस्ते व लांजा शाखा अध्यक्ष श्री. संतोष माटल …
कोकणात ओबीसी समजबांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालावर विराट मोर्चा |कोकणात उसळला ओबीसींचा जनसैलाब… महिलांचा प्रचंड सहभाग…! जातनिहाय जनगणनेसाठी ओबीसी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. आता विधानसभा, लोकसभेत झेंडा फडकविण्याची गर्जना
कुणबी युवा मुंबईच्या प्रचार प्रमुखपदी संगमेश्वरचे सचिन रामाणे यांची नियुक्ती…
तर सहप्रचारक प्रमुखपदी कामेश घाडी (लांजा), निलेश कोकमकर (चिपळूण), रणजीत पाटील (मुरुड जंजिरा), सचिन देवळे (महाड, पोलादपूर) यांची नियुक्ती..!
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. हा संप मोडण्याची तयारी एसटी महामंडळाकडून सुरु आहे.
अलिबाग, रायगड : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. हा संप मोडण्याची तयारी एसटी महामंडळाकडून सुरु आहे. नवीन 2500 उमेदवारांना कामावर रुजू करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यात एसटी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. महाड एसटी डेपोत कंट्रोलर, सफाई कर्मचारी कामावर परतले आहे. मान्य झालेल्या मागण्यांमुळे कर्मचारी समाधानी आहेत. कर्मचारी कामावर रुजू झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट, पडल्याची चर्चा सुरु झाली आहे.
कुणबी समाजोन्नती संघ संलग्न कुणबी युवा मुंबई आयोजित ‘बळी पहाट – शोध इतिहासाचा,सत्य सांस्कृतीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन दामोदर हॉल,मुंबई येथे करण्यात आले होते.
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांच्यावतीने समाजाला संघटीत व जागृत करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.कोकणातील आणि राज्यातील ओबीसी कुणबी समाजाला संविधानाने दिलेल्या हक्क अधिकारासाठी जागृत करण्याचे कार्य गेली १०१ वर्ष हि मातृसंस्था करीत आली आहे.सर्व समाजाला पूरक असे काम या सामाजिक संस्थेचे नेहमीच राहिले आहे.