February 4, 2026 Wednesday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

Politics

आपल्या भागातील लोकप्रतिनिधींच्या कामाचा अहवाल कुठे पाहायचा..?

प्रतिनिधी मुंबई: (नगरसेवक | सरपंच | आमदार | खासदार)आज नागरिकांनी आपल्या लोकप्रतिनिधींचे काम, निधी वापर, उपस्थिती, प्रकल्प यांची माहिती जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ही माहिती खालील विश्वसनीय वेबसाईट्सवर उपलब्ध आहे. ◼️ 1) नगरसेवक (Municipal Councillor / Corporator)नगरसेवकांचा थेट “कामाचा अहवाल” एकाच सरकारी वेबसाईटवर नसतो. मात्र खालील वेबसाईटवर रिपोर्ट कार्ड / कामाचा आढावा मिळतो: ▪️ …

आपल्या भागातील लोकप्रतिनिधींच्या कामाचा अहवाल कुठे पाहायचा..? Read More »

नाव बदलाची राजकारणे : योजना जनतेसाठी की सत्तेसाठी?

प्रतिनिधी मुंबई : देशातील ग्रामीण गरीबांसाठी रोजगाराची हमी देणारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही केवळ रोजगार योजना नसून, ग्रामीण जनतेसाठीचा एक संवैधानिक हक्क आहे. मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून या योजनेचे नाव बदलून ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’ करण्यात येत असून, यामागे जनहित नसून राजकीय श्रेय हडपण्याचा व इतिहास पुसण्याचा अजेंडा असल्याचा आरोप …

नाव बदलाची राजकारणे : योजना जनतेसाठी की सत्तेसाठी? Read More »

पेण पोलीस ठाण्यातील साहाय्यक फौजदार रविंद्र ज्ञानेश्वर ढोबळे यांच्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करता जिल्हा पोलिस अधीक्षक रायगड याकडे निवेदन

पेण प्रतिनिधी : रोहित शिंदे पनवेल येथे बौद्ध पौर्णिमा करता जाण्यासाठी कृष्णा सोनावणे हे बस ने त्याच्या मुलींसोबत जात असताना एका प्रवाशाने माझ्या लहान मुलीला धक्का लागला त्या प्रवाशा विरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी पेण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी वाशी गावातील कृष्णा सोनावणे गेले असता आरोपी यांचे नातेवाईक यांनी पेण पोलीस ठाण्यातील अंमलदार साहाय्यक फौजदार …

पेण पोलीस ठाण्यातील साहाय्यक फौजदार रविंद्र ज्ञानेश्वर ढोबळे यांच्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करता जिल्हा पोलिस अधीक्षक रायगड याकडे निवेदन Read More »

ग्रुप ग्रामपंचायत महलमिऱ्या डोंगर मधील प्रधानमंत्री आवास योजनाचा भ्रष्टाचार

प्रतिनिधी : रायगड गट विकास अधिकारी पेण यांना सामाजिक कार्यकर्ते दामोदर जेधे ग्रुप ग्रामपंचायत महलमिऱ्या डोंगर मधील प्रधानमंत्री आवास योजनाचा भ्रष्टाचार तक्रार अर्ज नुसार लवकात दखल घेण्यात निवेदन देऊन कोर्ट कारवाई इशारा दिला पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत महलमिऱ्या डोंगर मधील प्रधानमंत्री आवास योजनाची माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते दामोदर जेधे यांनी माहिती अधिकार मधून मिळाली असता …

ग्रुप ग्रामपंचायत महलमिऱ्या डोंगर मधील प्रधानमंत्री आवास योजनाचा भ्रष्टाचार Read More »

पेण कोर्टातील लाचखोर सरकारी वकील दिनेश पाटील यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल.

प्रतिनिधी : मुंबई पेण तालुक्यातील शिर्के गावातील लाचखोर माजी सरकारी वकील दिनेश जनार्दन पाटील हे पेण कोर्टात विशेष सरकारी अभियोक्ता (सरकारी वकील) या पदांवर कार्यरत असताना नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने दि ४/१२/२०२४ रोजी दहा हजार लाच घेताना पेण कोर्टात रंगेहाथ पकडून त्याचा वर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा न ३१३/२०२४ प्रमाणे रक्कम १०,००० …

पेण कोर्टातील लाचखोर सरकारी वकील दिनेश पाटील यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल. Read More »

महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब व ॲड. नागेश अनंता जगताप साहेब यांच्या सोबत चर्चा करताना

प्रतिनिधी रायगड पेण तालुक्यातील रेशन माफिया व गहू तांदूळ चोर रास्त भाव धान्य रेशन दुकाने अध्यक्ष मोहन नारायण वेखंडे यांच्या पेण तालुक्यातील अनाधिकृत दुकाने विरोध तसेच त्यांच्या एकाच घरात तीन दुकाने१) खारपाले – मोहन नारायण वेखंडे२) फणस डोंगरी -किरण नारायण वेखंडे३) कासू -योगेश कमलाकर वेखंडे चालू असून मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांचे ऑनलाईन ठसे घेऊन प्रत्येकशात …

महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब व ॲड. नागेश अनंता जगताप साहेब यांच्या सोबत चर्चा करताना Read More »

“ज्यांनी माझ्या पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हिसकावला, त्यांना माझं आव्हान आहे की…” उद्धव ठाकरेंचं जाहीर विधान!

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. यानंतर राज्यात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतेमंडळींकडून भाजपा व एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार आरोप सुरू आहेत. यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापलेलं आहे. या पार्श्वभूमीवरच आज उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपाला खुलं आव्हान दिलं आहे. उत्तर भारतीयांच्या मेळाव्याप्रसंगी …

“ज्यांनी माझ्या पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हिसकावला, त्यांना माझं आव्हान आहे की…” उद्धव ठाकरेंचं जाहीर विधान! Read More »

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top