January 23, 2026 Friday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

Social

श्री. दिपक सिताराम खोपकर यांना समाजसेवा पुरस्कार आणि श्री. विलासजी धस यांना शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रतिनिधी मुंबई: संघटनेच्या यशाचा आनंद – समाजसेवेचा नवा सोपान गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. दिपक सिताराम खोपकर यांना समाजसेवा पुरस्कार आणि संघटनेचे कार्याध्यक्ष मा. श्री. विलासजी धस यांना शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार ग्राहक संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष आणि …

श्री. दिपक सिताराम खोपकर यांना समाजसेवा पुरस्कार आणि श्री. विलासजी धस यांना शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. Read More »

समतेचा मंत्र जागवणारा सोहळा: संत रविदास महाराजांची ६४८ वी जयंती धारावीत ऐतिहासिक उत्साहात साजरी

मुंबई प्रतिनिधी : धारावी, मुंबई – समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ६४८ व्या जयंतीनिमित्त गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघ, मुंबई/धारावी विभागाच्या वतीने एक अभूतपूर्व सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याने समाजातील विषमतेच्या भिंती ओलांडून ऐक्याचा नवा अध्याय लिहिला. धारावी सायन स्टेशन समोरील संत रविदास महाराज स्मारक (शिल्पास) येथे …

समतेचा मंत्र जागवणारा सोहळा: संत रविदास महाराजांची ६४८ वी जयंती धारावीत ऐतिहासिक उत्साहात साजरी Read More »

संविधान गौरव दिवस निमीत्त आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशच्या एक्टिविस्ट कडून मा. पोलिस महासंचालक यांना निवेदन

संविधान गौरव दिवस निमीत्त आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशच्या एक्टिविस्ट कडून मा. पोलिस महासंचालक यांना निवेदन

रुग्णालयातील मनुष्यबळ पुरवठा कामात KHFM कंपनीचा कामगारांच्या वेतनात ३ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार

मुंबई प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेता प्रशासकीय अधिकारी बसवून मुंबई महानगर पालिकेचे कारभार सुरू असतानाच कंत्राटी कामगारांच्या वेतनात अधिकारी आणि कंत्राटदार यांनी संगनमत करून ३ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप RTI कार्यकर्ते आणि दलित युथ पँथर चे मुंबई सचिव – पँथर आदित्य मैराळे यांनी केला आहे. मुंबई मनपा मध्यवर्ती खरेदी खाते तर्फे …

रुग्णालयातील मनुष्यबळ पुरवठा कामात KHFM कंपनीचा कामगारांच्या वेतनात ३ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार Read More »

सामाजिक कार्यकर्त्या अंकिता सोंडकर यांच्या बद्दल खोटा अर्ज दाखल करणाऱ्या विरुद्ध मानहानीचा दावा दाखला करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्त्या अंकिता सोंडकर यांच्या बद्दल खोटा अर्ज दाखल करणाऱ्या विरुद्ध मानहानीचा दावा दाखला करण्यात आला.

महासंचालक लाचलुचपत प्रतिबंध विभाग याकडे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ निरीक्षक मारुती हरी पवार  अंसपदा बाळगण्याबाबत गुन्हा दाखल

रायगड प्रतिनिधी : महासंचालक लाचलुचपत प्रतिबंध विभाग याकडे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ निरीक्षक मारुती हरी पवार यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 13 (1)( ब )13 (1)( इ )13(२) अंतर्गत अंसपदा बाळगण्याबाबत गुन्हा दाखल कारवाई करता ॲड .नागेश अनंता जगताप यांनी तक्रार दाखल मारुती हरि पवार हे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ येथे निरीक्षक …

महासंचालक लाचलुचपत प्रतिबंध विभाग याकडे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ निरीक्षक मारुती हरी पवार  अंसपदा बाळगण्याबाबत गुन्हा दाखल Read More »

सामाजिक कार्यकर्ता अंकिता सोंडकर याच्या विरुद्ध खोटा अर्ज दाखल करणाऱ्या विरुद्ध दाखल करणार मानहानीचा दावा

प्रतिनिधी रायगड : मागील काही महिन्या पासुन सामाजिक कार्यकर्ता अंकिता सोंडकर या सावरसाई हद्दी मध्ये सुरु असलेल्या अनधिकृत डांबर प्लॅंट विरुद्ध आक्रमक भूमिका घेत घातक प्रदूषण होणारा अनधिकृत डांबर प्लॅंट बंद करण्यासाठी सबंधीत शासकीय विभाग याना पुराव्या सोबत पत्र व्यवहार करत होत्या परंतु कोणतीही दाद मिळत नसल्यामुळे न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यासाठी तयारी करात आहे …

सामाजिक कार्यकर्ता अंकिता सोंडकर याच्या विरुद्ध खोटा अर्ज दाखल करणाऱ्या विरुद्ध दाखल करणार मानहानीचा दावा Read More »

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top