September 11, 2024 Wednesday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

Kokan

भ्रष्टाचाराला आळा, संविधान कायदेसंरक्षण व आरटीआय कार्यकर्त्यांना संरक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी माहिती अधिकार व मानव अधिकार कार्यकर्ते यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केले निवेदन

मुंबई प्रतिनिधी :- आरटीआय म्हणजे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केलेलं काम म्हणजे ऐक प्रकारे देश सेवा राज्य सेवा मी समजतो आमचा हाच उद्देश असतो की सामान्य नागरिक भ्रष्टाचाराला बळी न पडता सामान्य नागरिकांची कामे झाली पाहिजेत हाच उद्देश पण हे करत असताना राजकीय नेते, शासकीय अधिकारी, भ्रष्टाचार केल्या शिवाय काम करायलाच तयार नाही, मग अश्या वेळी …

भ्रष्टाचाराला आळा, संविधान कायदेसंरक्षण व आरटीआय कार्यकर्त्यांना संरक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी माहिती अधिकार व मानव अधिकार कार्यकर्ते यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केले निवेदन Read More »

रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ निरिक्षक मारूती हरी पवार यांच्या अंधाधुंद सुरक्षा रक्षक भरती घोटाळा

रायगड प्रतिनिधी : रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ कार्यरत असलेल्या निरिक्षक मारूती हरी पवार हे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ सन 2002 स्थापन झाल्यापासून ते आज पर्यंत एकाच ठिकाणी कार्यरत आहेत सदर व्यक्ती 22 वर्ष एकाच ठिकाणी कार्यरत असल्याने रायगड जिल्हा सुरक्षा भरती प्रक्रियेमध्ये मक्तेदारी स्वरूप आलेले आहे मारूती पवार यांच्या च्या मनमर्जीने प्रमाणे अंधाधुंद …

रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ निरिक्षक मारूती हरी पवार यांच्या अंधाधुंद सुरक्षा रक्षक भरती घोटाळा Read More »

पेन तालुका मधील सरकार अनुदान मान्य असलेल्या शाळेमधील शिक्षक घेतात खाजगी कोचिंग क्लास

रायगड प्रतिनिधी : सरकारी नियमा नुसार अनुदान मान्य शाळेत शिवकणारे शिक्षक हे स्वतःचे खाजगी कोचिंग क्लास सुरू शकत नाही व तसे केलास तसे करणाऱ्या शिक्षकाचे वेतन थांबवुन कारवाई करण्याची नियम असुन देखील पेन तालुका मधील सरकार अनुदान मान्य शाळेमधील बरेच शिक्षक सरकारी नियम धाब्यावर बसवत खाजगी क्लास चालवत आहे व शिक्षण अधिकारी मात्र बगण्याची भूमिका …

पेन तालुका मधील सरकार अनुदान मान्य असलेल्या शाळेमधील शिक्षक घेतात खाजगी कोचिंग क्लास Read More »

अंकिता राजेंद्र सोंडकर यांच्या तर्फे न्यायालयीन प्रक्रियेस झाली सुरवात, अधिकारी वर्गाना दिली वकील नोटिस

रायगड प्रतिनिधी : सामाजिक कार्यकर्ती अंकिता राजेंद्र सोंडकर यांनी  सावरसाई ग्रामपंचायत जवळ असलेल्या खडी क्रुशर व डांबर मशीन मधुन मोठ प्रमाणात प्रदूषण होत जवळ असलेल्या नदीचे पाणी मोठा प्रमाणात दूषित होत आहे डांबर मशीन जवळ शासकीय शाळा आहे प्रदूषणा मुळे लहान मुलाचा जीवाला धोका निर्माण होत आहे. तसचे डांबर मशिन जवळ सीएनजी पंप आहे  आणि …

अंकिता राजेंद्र सोंडकर यांच्या तर्फे न्यायालयीन प्रक्रियेस झाली सुरवात, अधिकारी वर्गाना दिली वकील नोटिस Read More »

बोगस ॲडव्होकेट सनद लावणारे सावरसाई ग्रामपंचायत उपसरपंच योगेश दिवेकर याच्या विरुद्ध उपविभागीय पोलिस अधिकारी गुन्हा दाखल तक्रार अर्ज दाखल

रायगड प्रतिनिधी : सावरसाई ग्रामपचायतीचे उपसरपंच योगेश दिवेकर हे आपल्या नावा पुढे लावणारी वकील सनद( ॲड)हि खरी नसुन बोगस आहे , तसचे उपसरपंच योगेश दिवेकर यांच्या कडे कोणतीही ही सनद नाही महाराष्ट्र राज्य गोवा बार कौन्सिल नोंदणी क्रमांक तसेच ऑल इंडिया बार कौन्सिल याच्या कडे देखील योगेश दिवेकर याची सनदची नोंदणी नसल्याची माहिती मिळताच सावरसाई …

बोगस ॲडव्होकेट सनद लावणारे सावरसाई ग्रामपंचायत उपसरपंच योगेश दिवेकर याच्या विरुद्ध उपविभागीय पोलिस अधिकारी गुन्हा दाखल तक्रार अर्ज दाखल Read More »

सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर ग्रभवती महिला १२ एप्रिल २०२४ पासुन करणार आमरण उपोषण पुढील २ दिवसात पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकार पुराव्या सोबत आणणार जनते समोर

रायगड / प्रतिनिधी : सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर यांनी  सावरसाई ग्रामपंचायत जवळ असलेल्या खडी क्रुशर व डांबर मशीन मधुन मोठ प्रमाणात प्रदूषण होत जवळ असलेल्या नदीचे पाणी मोठा प्रमाणात दूषित होत आहे डांबर मशीन जवळ शासकीय शाळा आहे प्रदूषणा मुळे लहान मुलाचा जीवाला धोका निर्माण होत आहे तसचे डांबर मशिन जवळ सीएनजी पंप आहे …

सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर ग्रभवती महिला १२ एप्रिल २०२४ पासुन करणार आमरण उपोषण पुढील २ दिवसात पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकार पुराव्या सोबत आणणार जनते समोर Read More »

सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर यांनी मंत्रालयात जाऊन आदरणीय मुख्यमंत्री , गृहमंत्री व पर्यावरन मंत्री याची भेट घेऊन निवेदन व उपोषणाचा अर्ज दिला.

प्रतिनिधी रायगड : सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर यांनी सावरसाई ग्रामपंचायत जवळ असलेल्या खडी क्रुशर व डांबर मशीन मधुन मोठ प्रमाणात प्रदूषण होत असुन तसेच धुळीचे कण नदीच्या पाण्यात व आश्रम शाळेत हवे वर जाऊन लहान मुलाचा जीवाला धोका निर्माण होत आहे नदीचे पाणी गाव खेड्यात जाऊन पाणी आदिवासी लोक तसेच इतर समाजातील लोक पिण्यासाठी …

सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर यांनी मंत्रालयात जाऊन आदरणीय मुख्यमंत्री , गृहमंत्री व पर्यावरन मंत्री याची भेट घेऊन निवेदन व उपोषणाचा अर्ज दिला. Read More »

सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर यांनी पेण तहसिलदार अधिकारी याची भेट घेऊन उपोषणाचा अर्ज दाखल केला

रायगड प्रतिनिधी सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर यांनी सावरसाई ग्रामपंचायत जवळ असलेल्या खडी क्रुशर व डांबर मशीन मधुन मोठ प्रमाणात प्रदूषण होत असुन लहान मुलाचा जीवाला धोका निर्माण होत आहे तसचे डांबर मशिन जवळ सीएनजी पंप आहे आणि हाय खुप धोकादायक असून यावर कारवाई होण्यासाठी पाठ-पुरावा करुन देखील कुठल्याही प्रकारची दाद मिळत नसल्यामुळे, आज दिनांक …

सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर यांनी पेण तहसिलदार अधिकारी याची भेट घेऊन उपोषणाचा अर्ज दाखल केला Read More »

पेण तालुका मधील अवैध्य असलेल्या खडी क्रशर व डाबर प्लॅन्ट मधुन होण्याऱ्या प्रदुषणमुळे लहान मुलाच्या जीवाशी होतोय खेळ

पेण शहर प्रतिनिधी : रोहित शिंदे अवैध्य असलेल्या खडी क्रशर व डाबर प्लॅन्ट मधुन होण्याऱ्या प्रदुषणमुळे लहान मुलाच्या जीवाशी होतोय खेळ निवेदन देऊन देखील सावरसाई ग्रामपंचायती मार्फ़त कारवाई करण्यास टाळाटाळ सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर 3 महिन्याच्या गरोदर असून त्या आपल्या २ वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन तहासिलदार अधिकाराच्या दालनात आमरण उपोषण करणार पेण तालुका मधील …

पेण तालुका मधील अवैध्य असलेल्या खडी क्रशर व डाबर प्लॅन्ट मधुन होण्याऱ्या प्रदुषणमुळे लहान मुलाच्या जीवाशी होतोय खेळ Read More »

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top