September 11, 2024 Wednesday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

बोगस ॲडव्होकेट सनद लावणारे सावरसाई ग्रामपंचायत उपसरपंच योगेश दिवेकर याच्या विरुद्ध उपविभागीय पोलिस अधिकारी गुन्हा दाखल तक्रार अर्ज दाखल

रायगड प्रतिनिधी :

सावरसाई ग्रामपचायतीचे उपसरपंच योगेश दिवेकर हे आपल्या नावा पुढे लावणारी वकील सनद( ॲड)हि खरी नसुन बोगस आहे , तसचे उपसरपंच योगेश दिवेकर यांच्या कडे कोणतीही ही सनद नाही महाराष्ट्र राज्य गोवा बार कौन्सिल नोंदणी क्रमांक तसेच ऑल इंडिया बार कौन्सिल याच्या कडे देखील योगेश दिवेकर याची सनदची नोंदणी नसल्याची माहिती मिळताच सावरसाई ग्रामपंचायत सदस्य संपना चिंबोरे यांनी पेण बार कौन्सिल, बार कौन्सिल महाराष्ट्र अँड गोवा, जिल्हाधीकारी रायगड, दिवाणी व फौजदारि न्यायालय व उप विभागिया अधिकारी याच्या कडे तक्रार अर्ज दाखल केला.


योगेश दिवेकर हे त्यांच्या नावासमोर ॲडव्होकेट हे शासकीय व सामान्य लोकांमध्ये लावून दिशाभूल करत फसवणूक करत असल्याचे तसेच कागदपत्रांवर देखील ॲडव्होकेट हे लावत असून याबाबत पडताळणी करता व गुन्हा दाखल करता उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top