February 4, 2026 Wednesday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

KokanTimes.in

कोंकणातील सगळ्यात मोठ डिजिटल बातमीपत्र | कोकणी माणसाचं हक्काचं न्यूज चॅनेल.

पेन तालुका मधील सरकार अनुदान मान्य असलेल्या शाळेमधील शिक्षक घेतात खाजगी कोचिंग क्लास

रायगड प्रतिनिधी : सरकारी नियमा नुसार अनुदान मान्य शाळेत शिवकणारे शिक्षक हे स्वतःचे खाजगी कोचिंग क्लास सुरू शकत नाही व तसे केलास तसे करणाऱ्या शिक्षकाचे वेतन थांबवुन कारवाई करण्याची नियम असुन देखील पेन तालुका मधील सरकार अनुदान मान्य शाळेमधील बरेच शिक्षक सरकारी नियम धाब्यावर बसवत खाजगी क्लास चालवत आहे व शिक्षण अधिकारी मात्र बगण्याची भूमिका …

पेन तालुका मधील सरकार अनुदान मान्य असलेल्या शाळेमधील शिक्षक घेतात खाजगी कोचिंग क्लास Read More »

सामाजिक कार्यकर्ता अंकिता सोंडकर याच्या विरुद्ध खोटा अर्ज दाखल करणाऱ्या विरुद्ध दाखल करणार मानहानीचा दावा

प्रतिनिधी रायगड : मागील काही महिन्या पासुन सामाजिक कार्यकर्ता अंकिता सोंडकर या सावरसाई हद्दी मध्ये सुरु असलेल्या अनधिकृत डांबर प्लॅंट विरुद्ध आक्रमक भूमिका घेत घातक प्रदूषण होणारा अनधिकृत डांबर प्लॅंट बंद करण्यासाठी सबंधीत शासकीय विभाग याना पुराव्या सोबत पत्र व्यवहार करत होत्या परंतु कोणतीही दाद मिळत नसल्यामुळे न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यासाठी तयारी करात आहे …

सामाजिक कार्यकर्ता अंकिता सोंडकर याच्या विरुद्ध खोटा अर्ज दाखल करणाऱ्या विरुद्ध दाखल करणार मानहानीचा दावा Read More »

बोगस ॲडव्होकेट सनद लावणारे सावरसाई ग्रामपंचायत उपसरपंच योगेश दिवेकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

रायगड प्रतिनिधी : सावरसाई ग्रामपचायतीचे उपसरपंच योगेश दिवेकर हे आपल्या नावा पुढे लावणारी वकील सनद( ॲड)हि खरी नसुन बोगस आहे , तसचे उपसरपंच योगेश दिवेकर यांच्या कडे कोणतीही ही सनद नाही महाराष्ट्र राज्य गोवा बार कौन्सिल नोंदणी क्रमांक तसेच ऑल इंडिया बार कौन्सिल याच्या कडे देखील योगेश दिवेकर याची सनदची नोंदणी नसल्याचे पत्र महाराष्ट्र राज्य …

बोगस ॲडव्होकेट सनद लावणारे सावरसाई ग्रामपंचायत उपसरपंच योगेश दिवेकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी Read More »

अनाधिकृत पणे सुरू असलेला डांबर प्लँट तात्काळ बंद करण्याचे आदेश पंचायत समिती पेण यांनी सावरसाई ग्रामसेविका व सरपंच यांना दिले.

रायगड प्रतिनिधी अनाधिकृत पणे सुरू असलेला डांबर प्लँट तात्काळ बंद करण्याचे आदेश पंचायत समिती पेण यांनी सावरसाई ग्रामसेविका व सरपंच यांना दिले. सामाजिक कार्यकर्त्या अंकिता सोंडकर ४ महिन्याची ग्रभवती महिला मागील ४ महिन्या पासुन सावरसई ग्रामपंचायत हद्दी मध्ये अनाधिकृत पणे सुरू असलेला डांबर प्लँट बंद करण्यासाठी ग्रामपंचायत , गटविकास अधिकारी, पेण तहसिलदार , पेण प्रांत …

अनाधिकृत पणे सुरू असलेला डांबर प्लँट तात्काळ बंद करण्याचे आदेश पंचायत समिती पेण यांनी सावरसाई ग्रामसेविका व सरपंच यांना दिले. Read More »

तरडफ येथे तब्बल ३१ वर्षांनंतर माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

टाइम्स : फलटण एज्युकेशनचे तरडफ प्राथमिक व माध्यमिक हायस्कुलच्या १९९३ ची इयत्ता १० वी च्या बॅचच्या ३५ माझी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर एक नाही दोन नाही तब्बल 3१ वर्षानंतर मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. या मेळाव्यात शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात देण्याचा निर्णय माजी विद्यार्थ्यांनी घेतला. करिअरच्या मागे धावत असताना बॅचमधील मित्र- मैत्रिणींना …

तरडफ येथे तब्बल ३१ वर्षांनंतर माजी विद्यार्थी मेळावा संपन्न Read More »

अंकिता राजेंद्र सोंडकर यांच्या तर्फे न्यायालयीन प्रक्रियेस झाली सुरवात, अधिकारी वर्गाना दिली वकील नोटिस

रायगड प्रतिनिधी : सामाजिक कार्यकर्ती अंकिता राजेंद्र सोंडकर यांनी  सावरसाई ग्रामपंचायत जवळ असलेल्या खडी क्रुशर व डांबर मशीन मधुन मोठ प्रमाणात प्रदूषण होत जवळ असलेल्या नदीचे पाणी मोठा प्रमाणात दूषित होत आहे डांबर मशीन जवळ शासकीय शाळा आहे प्रदूषणा मुळे लहान मुलाचा जीवाला धोका निर्माण होत आहे. तसचे डांबर मशिन जवळ सीएनजी पंप आहे  आणि …

अंकिता राजेंद्र सोंडकर यांच्या तर्फे न्यायालयीन प्रक्रियेस झाली सुरवात, अधिकारी वर्गाना दिली वकील नोटिस Read More »

बोगस ॲडव्होकेट सनद लावणारे सावरसाई ग्रामपंचायत उपसरपंच योगेश दिवेकर याच्या विरुद्ध उपविभागीय पोलिस अधिकारी गुन्हा दाखल तक्रार अर्ज दाखल

रायगड प्रतिनिधी : सावरसाई ग्रामपचायतीचे उपसरपंच योगेश दिवेकर हे आपल्या नावा पुढे लावणारी वकील सनद( ॲड)हि खरी नसुन बोगस आहे , तसचे उपसरपंच योगेश दिवेकर यांच्या कडे कोणतीही ही सनद नाही महाराष्ट्र राज्य गोवा बार कौन्सिल नोंदणी क्रमांक तसेच ऑल इंडिया बार कौन्सिल याच्या कडे देखील योगेश दिवेकर याची सनदची नोंदणी नसल्याची माहिती मिळताच सावरसाई …

बोगस ॲडव्होकेट सनद लावणारे सावरसाई ग्रामपंचायत उपसरपंच योगेश दिवेकर याच्या विरुद्ध उपविभागीय पोलिस अधिकारी गुन्हा दाखल तक्रार अर्ज दाखल Read More »

सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर ग्रभवती महिला १२ एप्रिल २०२४ पासुन करणार आमरण उपोषण पुढील २ दिवसात पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकार पुराव्या सोबत आणणार जनते समोर

रायगड / प्रतिनिधी : सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर यांनी  सावरसाई ग्रामपंचायत जवळ असलेल्या खडी क्रुशर व डांबर मशीन मधुन मोठ प्रमाणात प्रदूषण होत जवळ असलेल्या नदीचे पाणी मोठा प्रमाणात दूषित होत आहे डांबर मशीन जवळ शासकीय शाळा आहे प्रदूषणा मुळे लहान मुलाचा जीवाला धोका निर्माण होत आहे तसचे डांबर मशिन जवळ सीएनजी पंप आहे …

सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर ग्रभवती महिला १२ एप्रिल २०२४ पासुन करणार आमरण उपोषण पुढील २ दिवसात पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकार पुराव्या सोबत आणणार जनते समोर Read More »

अखेर सात वर्षांनी मिळाले अंगणवाडी सेविकेचे एक रक्कमी लाभ मानधन  आरटीआय ह्यूमन राईट एक्टिविस्ट असोसिएशन संघटनेच्या पाठपुरवठ्याला यश…

अखेर सात वर्षांनी मिळाले अंगणवाडी सेविकेचे एक रक्कमी लाभ मानधन  आरटीआय ह्यूमन राईट एक्टिविस्ट असोसिएशन संघटनेच्या पाठपुरवठ्याला यश…

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top