पाटणोली गावातील आशिर्वाद निवास घराच्या कुंपणाला अज्ञात समाजकंठका कडून आग लाऊन सर्व जाळून टाकण्याचा प्रयत्न,सुदैवाने जीवित हानी नाही
मुंबई प्रतिनिधी : रोहित शिंदे दि. १८-०३-२०२५ रोजी रात्रीच्या वेळी गणेश म्हात्रे व त्याच कुटूंब त्यांच्या आशिर्वाद निवास पाटणोली येथे घरी झोपले असताना रात्रीच्या ११.४५ सुमारास २ अज्ञात व्यक्ती दुचाकी घेऊन आले आणि ज्वलनशील पदार्थ कुंपणाच्या वरती टाकून कुंपणाला आग लावून दुचाकी वर बसुन पाटणोली गावच्या दिशेने पळून गेले, सदर प्रकार CCTV camera मध्ये रेकॉर्ड …