अनाधिकृत पणे सुरू असलेला डांबर प्लँट तात्काळ बंद करण्याचे आदेश पंचायत समिती पेण यांनी सावरसाई ग्रामसेविका व सरपंच यांना दिले.
रायगड प्रतिनिधी अनाधिकृत पणे सुरू असलेला डांबर प्लँट तात्काळ बंद करण्याचे आदेश पंचायत समिती पेण यांनी सावरसाई ग्रामसेविका व सरपंच यांना दिले. सामाजिक कार्यकर्त्या अंकिता सोंडकर ४ महिन्याची ग्रभवती महिला मागील ४ महिन्या पासुन सावरसई ग्रामपंचायत हद्दी मध्ये अनाधिकृत पणे सुरू असलेला डांबर प्लँट बंद करण्यासाठी ग्रामपंचायत , गटविकास अधिकारी, पेण तहसिलदार , पेण प्रांत …