आ. राजन साळवी यांच्या पीएची दीड तास चौकशी
come An hour and a half interrogation of Rajan Salvi’s PA
मुंबई :- वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिस कडक कारवाई करत आहेत. १ फेब्रुवारीपासून वाहतूक नियमांच्या चलनात मोठा बदल करण्यात आला आहे. वाहतुकीचे नियम तोडताना कोणी पकडले गेले तर त्याला १० हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जात आहे. एवढेच नाही तर हे चलन थेट लोकांच्या बँक खात्यातून कापले जाणार आहे. यासाठी तिथेच एटीएम कार्डने स्वाईप करण्याची सोय करण्यात …
वाहतुकीचे नियम बदललेत! १० हजारांचे
चलन फाडणार, लायसन्सही रद्द होणार Read More »
लांजा, तालुक्यातील हर्चे ग्रामपंचायतीत १४ व्या वित्त आयोग व अन्य योजनांतील कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थ अनिल सहदेव नार्वेकर यांनी १ मे पासून आमरण उपोषणाला बसले आहेत. हर्चे ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन ग्रामस्थांना न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. तालुक्यातील हर्चे ग्रामपंचायतीमध्ये १४ वा वित्त आयोग व अन्य कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला …
मुंबई :- दिनांक २० जानेवारी २०२२ रोजी कुणबी समाजोन्नती संघाच्या परेल येथील कार्यालयात कुणबी युवा लांजाच्या टी-शर्टच्या वितरणला सुरुवात झाली. या वितरणाचा शुभारंभ संघ कार्यकारणी प्रतिनिधी तथा वरीष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रकाश तरळ, लांजा शाखा सचिव संदीप पडये, खजिनदार प्रकाश चंदूरकर व लांजा शाखाचे इतर पदाधिकारी यांच्या हस्ते व लांजा शाखा अध्यक्ष श्री. संतोष माटल …
रत्नागिरी : ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंत्याला रंगेहात पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने
महाराष्ट्र आणि विदर्भाला जोडणाऱ्या मिऱ्या-नागपूर मार्गाच्या चौपदरीकरणा
कोकणात ओबीसी समजबांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालावर विराट मोर्चा |कोकणात उसळला ओबीसींचा जनसैलाब… महिलांचा प्रचंड सहभाग…! जातनिहाय जनगणनेसाठी ओबीसी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. आता विधानसभा, लोकसभेत झेंडा फडकविण्याची गर्जना
कोकणातून प्रवास करताय तर सावधान… चिपळूणजवळचा परशुराम घाट खचतोय..!
रत्नागिरी : कोरोनातील टाळेबंदीनंतर बंद ठेवण्यात आलेले रत्नागिरी शहरातील प्रसिध्द पर्यटनस्थळ थिबा राजवाडा, लोकमान्य टिळक स्मारकासह राज्य संरक्षित स्मारके आणि म्युझिअम पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे रत्नागिरीत फिरायला येणार्यांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.
कुणबी युवा मुंबईच्या प्रचार प्रमुखपदी संगमेश्वरचे सचिन रामाणे यांची नियुक्ती…
तर सहप्रचारक प्रमुखपदी कामेश घाडी (लांजा), निलेश कोकमकर (चिपळूण), रणजीत पाटील (मुरुड जंजिरा), सचिन देवळे (महाड, पोलादपूर) यांची नियुक्ती..!