September 1, 2025 Monday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

Social

पेण फौजदारी दिवाणी न्यायालयातील महासंचालक चिन्ह मिळालेले कोर्ट अँटनी पोलीस जितेंद्र म्हात्रे यांची पेण बार असोसिएशन यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक याकडे रिमांड कामासंदर्भात ठराविक अर्थिक हितसंबंध वकिलांना नेमण्यात हट्टहास बाबत तक्रार दाखल

प्रतिनिधी पेण :- पेण फौजदारी व दिवाणी न्यायालय मध्ये पेण पोलीस ठाणे, वडखळ पोलीस ठाणे,दादर पोलीस ठाणे या मधील फौजदारी कामे येत असतात ही कामे येत असताना रिमांड बाबत तपासणी अंमलदार व कोर्टातील मध्यस्थ केंद्रातील पोलीस यांना पोलिस जितेंद्र म्हात्रे हे ठराविकच हितसंबंध वकिलांना नेमण्यात बाबत आरोपी व त्यांच्या नातेवाईकांना कळवले जात आहे तसेच आरोपी …

पेण फौजदारी दिवाणी न्यायालयातील महासंचालक चिन्ह मिळालेले कोर्ट अँटनी पोलीस जितेंद्र म्हात्रे यांची पेण बार असोसिएशन यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक याकडे रिमांड कामासंदर्भात ठराविक अर्थिक हितसंबंध वकिलांना नेमण्यात हट्टहास बाबत तक्रार दाखल Read More »

पेण पोलीस ठाण्यातील साहाय्यक फौजदार रविंद्र ज्ञानेश्वर ढोबळे यांच्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करता जिल्हा पोलिस अधीक्षक रायगड याकडे निवेदन

पेण प्रतिनिधी : रोहित शिंदे पनवेल येथे बौद्ध पौर्णिमा करता जाण्यासाठी कृष्णा सोनावणे हे बस ने त्याच्या मुलींसोबत जात असताना एका प्रवाशाने माझ्या लहान मुलीला धक्का लागला त्या प्रवाशा विरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी पेण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी वाशी गावातील कृष्णा सोनावणे गेले असता आरोपी यांचे नातेवाईक यांनी पेण पोलीस ठाण्यातील अंमलदार साहाय्यक फौजदार …

पेण पोलीस ठाण्यातील साहाय्यक फौजदार रविंद्र ज्ञानेश्वर ढोबळे यांच्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करता जिल्हा पोलिस अधीक्षक रायगड याकडे निवेदन Read More »

ग्रुप ग्रामपंचायत महलमिऱ्या डोंगर मधील प्रधानमंत्री आवास योजनाचा भ्रष्टाचार

प्रतिनिधी : रायगड गट विकास अधिकारी पेण यांना सामाजिक कार्यकर्ते दामोदर जेधे ग्रुप ग्रामपंचायत महलमिऱ्या डोंगर मधील प्रधानमंत्री आवास योजनाचा भ्रष्टाचार तक्रार अर्ज नुसार लवकात दखल घेण्यात निवेदन देऊन कोर्ट कारवाई इशारा दिला पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत महलमिऱ्या डोंगर मधील प्रधानमंत्री आवास योजनाची माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते दामोदर जेधे यांनी माहिती अधिकार मधून मिळाली असता …

ग्रुप ग्रामपंचायत महलमिऱ्या डोंगर मधील प्रधानमंत्री आवास योजनाचा भ्रष्टाचार Read More »

पेण पोलीस ठाण्यातील साहाय्यक फौजदार आर डी ढोबळे याकडून अनुसूचित जाती चे सामान्य नागरिक कृष्णा सोनावणे यांना पोलिस ठाण्यात अमानुष पणे मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक रायगड याकडे गुन्हा दाखल करता तक्रार

प्रतिनिधी रायगड – रोहित पनवेल येथे बौद्ध पौर्णिमा करता जाण्यासाठी कृष्णा सोनावणे हे बस ने त्याच्या मुलींसोबत जात असताना एका प्रवाशाने माझ्या लहान मुलीला धक्का लागला त्या प्रवाशा विरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी पेण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी वाशी गावातील कृष्णा सोनावणे गेले असता आरोपी यांचे नातेवाईक यांनी पेण पोलीस ठाण्यातील अंमलदार साहाय्यक फौजदार आर …

पेण पोलीस ठाण्यातील साहाय्यक फौजदार आर डी ढोबळे याकडून अनुसूचित जाती चे सामान्य नागरिक कृष्णा सोनावणे यांना पोलिस ठाण्यात अमानुष पणे मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक रायगड याकडे गुन्हा दाखल करता तक्रार Read More »

पेण कोर्टातील लाचखोर सरकारी वकील दिनेश पाटील यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल.

प्रतिनिधी : मुंबई पेण तालुक्यातील शिर्के गावातील लाचखोर माजी सरकारी वकील दिनेश जनार्दन पाटील हे पेण कोर्टात विशेष सरकारी अभियोक्ता (सरकारी वकील) या पदांवर कार्यरत असताना नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने दि ४/१२/२०२४ रोजी दहा हजार लाच घेताना पेण कोर्टात रंगेहाथ पकडून त्याचा वर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा न ३१३/२०२४ प्रमाणे रक्कम १०,००० …

पेण कोर्टातील लाचखोर सरकारी वकील दिनेश पाटील यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल. Read More »

मा. श्री. जितेंद्र भोळे, सचिव यांना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन विधान परिषद, मुंबई येथे निवेदन देण्यात आले. आरटीआय ह्युमन राईट्स असोसिएशन चे अध्यक्ष मा.श्री. कामेश घाडी व उपाध्यक्ष मा.श्री. राजेश माकोडे मुंबई अध्यक्ष मा.श्री. सचिन खरात, गणेश थोरात, शंतनु बिस्वास यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवेदन

“महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम” या विधेयकावरील हरकत आणि आक्षेप सादर करणेबाबत निवेदन

श्री. दिपक सिताराम खोपकर यांना समाजसेवा पुरस्कार आणि श्री. विलासजी धस यांना शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रतिनिधी मुंबई: संघटनेच्या यशाचा आनंद – समाजसेवेचा नवा सोपान गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. दिपक सिताराम खोपकर यांना समाजसेवा पुरस्कार आणि संघटनेचे कार्याध्यक्ष मा. श्री. विलासजी धस यांना शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार ग्राहक संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष आणि …

श्री. दिपक सिताराम खोपकर यांना समाजसेवा पुरस्कार आणि श्री. विलासजी धस यांना शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. Read More »

समतेचा मंत्र जागवणारा सोहळा: संत रविदास महाराजांची ६४८ वी जयंती धारावीत ऐतिहासिक उत्साहात साजरी

मुंबई प्रतिनिधी : धारावी, मुंबई – समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ६४८ व्या जयंतीनिमित्त गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघ, मुंबई/धारावी विभागाच्या वतीने एक अभूतपूर्व सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याने समाजातील विषमतेच्या भिंती ओलांडून ऐक्याचा नवा अध्याय लिहिला. धारावी सायन स्टेशन समोरील संत रविदास महाराज स्मारक (शिल्पास) येथे …

समतेचा मंत्र जागवणारा सोहळा: संत रविदास महाराजांची ६४८ वी जयंती धारावीत ऐतिहासिक उत्साहात साजरी Read More »

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top