March 21, 2026 Saturday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

Cultural

दादर येथे कोकणची पारंपरिक लोककला असलेला “कोकणचे खेळे अर्थात नमन” हा सांस्कृतिक कार्यक्रम मुचकुंदी परिसर विकास संघ, लांजा–राजापूर (मुंबई) यांच्या वतीने उत्साहात पार पडला.

प्रतिनिधी मुंबई : मुचकुंदी परिसर विकास संघ, लांजा–राजापूर (मुंबई) यांच्या वतीने लोककला संवर्धन व वार्षिक निधी संकलनाच्या उद्देशाने बुधवार दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई येथील श्री. शिवाजी मंदिर, दादर येथे कोकणची पारंपरिक लोककला असलेला “कोकणचे खेळे अर्थात नमन” हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास सन्माननीय श्री. कामेश घाडी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष – …

दादर येथे कोकणची पारंपरिक लोककला असलेला “कोकणचे खेळे अर्थात नमन” हा सांस्कृतिक कार्यक्रम मुचकुंदी परिसर विकास संघ, लांजा–राजापूर (मुंबई) यांच्या वतीने उत्साहात पार पडला. Read More »

समतेच्या दीपस्तंभाभोवती एकजूट – गुरु रविदासांच्या विचारांचा उत्सव

धारावी मध्ये “गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघाकडून जयंती साजरी” प्रतिनिधी मुंबई : श्री. सचिन खरात दिनांक 01/02/2026 रोजी, तिथीनुसार समतेचे प्रणेते, जगतगुरु संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या स्मारक (शिल्प) स्थळी गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघ, मुंबई / धारावी विभाग यांच्या वतीने भव्य पुष्पहार अर्पण करून अत्यंत उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम केवळ …

समतेच्या दीपस्तंभाभोवती एकजूट – गुरु रविदासांच्या विचारांचा उत्सव Read More »

Kunbi Yuva Lanja T-Shirt Distribution Ceremony was held at Kunal Samajonnati Sangh's Parel Mumbai.

कुणबी युवा लांजा टी-शर्ट वितरण सोहळा कुणबी समाजोन्नती संघाच्या परेळ मुंबई इथे जोशात संपन्न झाला

मुंबई :- दिनांक २० जानेवारी २०२२ रोजी कुणबी समाजोन्नती संघाच्या परेल येथील कार्यालयात कुणबी युवा लांजाच्या टी-शर्टच्या वितरणला सुरुवात झाली. या वितरणाचा शुभारंभ संघ कार्यकारणी प्रतिनिधी तथा वरीष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रकाश तरळ, लांजा शाखा सचिव संदीप पडये, खजिनदार प्रकाश चंदूरकर व लांजा शाखाचे इतर पदाधिकारी यांच्या हस्ते व लांजा शाखा अध्यक्ष श्री. संतोष माटल …

कुणबी युवा लांजा टी-शर्ट वितरण सोहळा कुणबी समाजोन्नती संघाच्या परेळ मुंबई इथे जोशात संपन्न झाला Read More »

IT Head of Publicity Appointment of Kunbi Yuva Mandal, Mumbai

कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न कुणबी युवा मंडळ यांच्या कुणबी युवा (मुंबई) प्रचारप्रमुख व सहप्रचारक प्रमुखपदांची नियुक्ती

कुणबी युवा मुंबईच्या प्रचार प्रमुखपदी संगमेश्वरचे सचिन रामाणे यांची नियुक्ती…
तर सहप्रचारक प्रमुखपदी कामेश घाडी (लांजा), निलेश कोकमकर (चिपळूण), रणजीत पाटील (मुरुड जंजिरा), सचिन देवळे (महाड, पोलादपूर) यांची नियुक्ती..!

The Diwali 'Bali Pahat' program organized by Kunbi Yuva Mumbai affiliated to Kunbi Samajonnati Sangh was held at Damodar Hall, Mumbai.

कुणबी समाजोन्नती संघ संलग्न कुणबी युवा मुंबई आयोजित दिवाळी ‘बळी पहाट’ कार्यक्रम दामोदर हॉल, मुंबई येथे संपन्न झाला.

कुणबी समाजोन्नती संघ संलग्न कुणबी युवा मुंबई आयोजित ‘बळी पहाट – शोध इतिहासाचा,सत्य सांस्कृतीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन दामोदर हॉल,मुंबई येथे करण्यात आले होते.
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांच्यावतीने समाजाला संघटीत व जागृत करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.कोकणातील आणि राज्यातील ओबीसी कुणबी समाजाला संविधानाने दिलेल्या हक्क अधिकारासाठी जागृत करण्याचे कार्य गेली १०१ वर्ष हि मातृसंस्था करीत आली आहे.सर्व समाजाला पूरक असे काम या सामाजिक संस्थेचे नेहमीच राहिले आहे.

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top