December 17, 2025 Wednesday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

Crime News

ई-चलान QR कोडद्वारे नागरिकांची फसवणूक; मुंबईतील घटनेने उघड केले नवे सायबर मॉडेल्

मुंबई : शहरात ई-चलान भरण्यासाठी उपलब्ध असलेल्या QR कोडचा गैरवापर करून नागरिकांना आर्थिक फसवणूक करण्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशाच प्रकारची एक गंभीर घटना मुंबईतील बायकळा विभागात घडली असून याबाबत श्री. राजेंद्र कैलास निकम यांनी वाहतूक विभागाकडे तसेच पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदवली आहे. तक्रारदाराच्या MH01-DR-6544 या वाहनावर 19/10/2025 ते 21/10/2025 या कालावधीत ई-चलान लागले होते. सरकारी …

ई-चलान QR कोडद्वारे नागरिकांची फसवणूक; मुंबईतील घटनेने उघड केले नवे सायबर मॉडेल् Read More »

पाटणोली गावातील आशिर्वाद निवास घराच्या कुंपणाला अज्ञात समाजकंठका कडून आग लाऊन सर्व जाळून टाकण्याचा प्रयत्न,सुदैवाने जीवित हानी नाही

मुंबई प्रतिनिधी : रोहित शिंदे दि. १८-०३-२०२५ रोजी रात्रीच्या वेळी गणेश म्हात्रे व त्याच कुटूंब त्यांच्या आशिर्वाद निवास पाटणोली येथे घरी झोपले असताना रात्रीच्या ११.४५ सुमारास २ अज्ञात व्यक्ती दुचाकी घेऊन आले आणि ज्वलनशील पदार्थ कुंपणाच्या वरती टाकून कुंपणाला आग लावून दुचाकी वर बसुन पाटणोली गावच्या दिशेने पळून गेले, सदर प्रकार CCTV camera मध्ये रेकॉर्ड …

पाटणोली गावातील आशिर्वाद निवास घराच्या कुंपणाला अज्ञात समाजकंठका कडून आग लाऊन सर्व जाळून टाकण्याचा प्रयत्न,सुदैवाने जीवित हानी नाही Read More »

पेण शहरात सर्रास अवैद्य गांजा विक्री विरुद्ध ॲडव्होकेट नागेश जगताप आक्रमक, पोलिस उप विभागीय अधिकारी याच्या कडे तक्रार अर्ज दाखल

मुंबई प्रतिनिधी : रोहित शिंदे पेण शहरा मध्ये मागील काही दिवसा पासुन सर्रास पणे अवैद्य गांजा विक्री प्रमाण वाढत आहे पोलिस यंत्रणा देखील बघण्याची भुमिका घेत आहे काही दिवसांपूर्वी पेण शहरा मधील गोळीबार मैदान जवळ राहणऱ्या गणेश चुनारे आठवी मध्ये शिकणऱ्या मुलाची हत्या करण्यात आली होती पोलिस तपासा मध्ये सदर हत्या ही गांज्या सेवना साठी …

पेण शहरात सर्रास अवैद्य गांजा विक्री विरुद्ध ॲडव्होकेट नागेश जगताप आक्रमक, पोलिस उप विभागीय अधिकारी याच्या कडे तक्रार अर्ज दाखल Read More »

दोन स्कॉर्पिओ सह 53 किलो गांजा जप्त तर सहा जण अटक, शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

शिरूर प्रतिनिधी : भरत चव्हाण शिक्रापूर ता. शिरुर येथे पुणे अहिल्यानगर महामार्गावर गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन स्कॉर्पिओ जप्त करण्यात आल्या असून त्याच्यातून ५३ किलो गांजा सहा जणांना ताब्यात घेतले आहे. वैष्णव वैजनाथ ढाकणे (वय २३ वर्षे रा. हासनपूर ता. शेवगाव जि. अहिल्यानगर), स्वप्नील गोरक्षनाथ खेडकर (वय २२ वर्षे) व हर्षद देविदास खेडकर (वय २० वर्षे …

दोन स्कॉर्पिओ सह 53 किलो गांजा जप्त तर सहा जण अटक, शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी Read More »

बोगस ॲडव्होकेट सनद लावणारे सावरसाई ग्रामपंचायत उपसरपंच योगेश दिवेकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

रायगड प्रतिनिधी : सावरसाई ग्रामपचायतीचे उपसरपंच योगेश दिवेकर हे आपल्या नावा पुढे लावणारी वकील सनद( ॲड)हि खरी नसुन बोगस आहे , तसचे उपसरपंच योगेश दिवेकर यांच्या कडे कोणतीही ही सनद नाही महाराष्ट्र राज्य गोवा बार कौन्सिल नोंदणी क्रमांक तसेच ऑल इंडिया बार कौन्सिल याच्या कडे देखील योगेश दिवेकर याची सनदची नोंदणी नसल्याचे पत्र महाराष्ट्र राज्य …

बोगस ॲडव्होकेट सनद लावणारे सावरसाई ग्रामपंचायत उपसरपंच योगेश दिवेकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी Read More »

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top