April 19, 2024 Friday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

मोबाइल ग्राहकांना वारंवार मेसेज पाठवाल तर खबरदार!

नवी दिल्ली :– मोबाइल फोन ग्राहकांना वारंवार अनधिकृत टेलिमार्केटिंग संदेश (मेसेज) पाठवून त्रास देण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी दूरसंचार नियामक ट्रायने दूरसंचार कंपन्यांसाठी कडक सूचना जारी केल्या आहेत. ट्रायने म्हटले आहे की, दूरसंचार कंपन्यांनी यासाठी तात्काळ पावले उचलावीत. संदेशांच्या खाक्यांना ३० आणि ६० दिवसांत प्रतिबंधित करण्यात यावे.

हे करावे लागेल… एकसारखे हेडर विविध संस्थांच्या नावे नोंदणीकृत करता येणार नाही. डीएलटी मंचावर नोंदणी नसलेल्याटेलिमार्केटिंग संस्थांना प्रतिबंध घालावा लागेल. निर्देशांचे पालन न करणाऱ्या टेलिमार्केटिंग संस्थांवर कारवाई करावी लागेल. निर्देशाची अंमलबजावणी ३० दिवसांत करावी लागेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top