March 15, 2026 Sunday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

Education

आरटीआय ह्युमन राइट्स ऍक्टिविस्ट असोसिएशन तर्फे कायदेविषयक जनजागृती व प्रशिक्षण कार्यशाळा

मुंबई प्रतिनिधी : जागतिक ग्राहक दिनानिमित्त आरटीआय ह्युमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन तर्फे कायदेविषयक जनजागृती व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन रविवार, दिनांक १५ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शारदाश्रम विद्यामंदिर , डॉ. भवानीशंकर रोड, दादर (पश्चिम), मुंबई येथे पार पडणार आहे. कार्यशाळेतील प्रमुख विषयमाहितीचा अधिकार कायदा २००५,मानवाधिकार कायदा,ग्राहक संरक्षण कायदा २०१९,लोकपाल …

आरटीआय ह्युमन राइट्स ऍक्टिविस्ट असोसिएशन तर्फे कायदेविषयक जनजागृती व प्रशिक्षण कार्यशाळा Read More »

विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्राचार्य भरत कऱ्हाड त्यांचे दापोली येथे मार्गदर्शन सत्र संपन्न झाले

कऱ्हाड सरांची धडपड दापोली प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत कार्यरत असणारे वराडकर बेलोसे महाविद्यालय, दापोलीचे प्राचार्य डॉ. भारत कर्‍हाड यांनी “दहावीनंतर काय?” या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवण्याचे कार्य हाती घेतले आहे. दापोली तालुक्यातील कै. कमलाकर जनार्दन तथा भाई जावकर विद्यामंदिर, तेरेवायंगणी आणि लोकमान्य टिळक विद्यालय, दाभोळ येथे हे …

विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्राचार्य भरत कऱ्हाड त्यांचे दापोली येथे मार्गदर्शन सत्र संपन्न झाले Read More »

पेन तालुका मधील सरकार अनुदान मान्य असलेल्या शाळेमधील शिक्षक घेतात खाजगी कोचिंग क्लास

रायगड प्रतिनिधी : सरकारी नियमा नुसार अनुदान मान्य शाळेत शिवकणारे शिक्षक हे स्वतःचे खाजगी कोचिंग क्लास सुरू शकत नाही व तसे केलास तसे करणाऱ्या शिक्षकाचे वेतन थांबवुन कारवाई करण्याची नियम असुन देखील पेन तालुका मधील सरकार अनुदान मान्य शाळेमधील बरेच शिक्षक सरकारी नियम धाब्यावर बसवत खाजगी क्लास चालवत आहे व शिक्षण अधिकारी मात्र बगण्याची भूमिका …

पेन तालुका मधील सरकार अनुदान मान्य असलेल्या शाळेमधील शिक्षक घेतात खाजगी कोचिंग क्लास Read More »

अखेर सात वर्षांनी मिळाले अंगणवाडी सेविकेचे एक रक्कमी लाभ मानधन  आरटीआय ह्यूमन राईट एक्टिविस्ट असोसिएशन संघटनेच्या पाठपुरवठ्याला यश…

अखेर सात वर्षांनी मिळाले अंगणवाडी सेविकेचे एक रक्कमी लाभ मानधन  आरटीआय ह्यूमन राईट एक्टिविस्ट असोसिएशन संघटनेच्या पाठपुरवठ्याला यश…

97 schools closed in Ratnagiri

रत्नागिरीत शहरी भागातील ९७ शाळा बंदच

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात कमी होऊ लागला असून ग्रामीण भागातील शंभर टक्के शाळा सुरू झाल्या आहेत; मात्र अजूनही कोरोनाची भीती शहरी भागातील शाळांमध्ये आहे. प्राथमिकच्या ९ आणि माध्यमिकच्या ८८ अशा मिळून ९७ शाळा अजूनही बंद आहेत.

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top