प्रतिनिधी रायगड – रोहित
पनवेल येथे बौद्ध पौर्णिमा करता जाण्यासाठी कृष्णा सोनावणे हे बस ने त्याच्या मुलींसोबत जात असताना एका प्रवाशाने माझ्या लहान मुलीला धक्का लागला त्या प्रवाशा विरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी पेण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी वाशी गावातील कृष्णा सोनावणे गेले असता आरोपी यांचे नातेवाईक यांनी पेण पोलीस ठाण्यातील अंमलदार साहाय्यक फौजदार आर डी ढोबळे यांना पैसे देऊन तक्रार दाखल करण्यासाठी बौद्ध समाजाती कृष्णा सोनावणे यांना पैसे घेऊन साहाय्यक फौजदार आर डी ढोबळे यांनी अमानुष पणे मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करून आरोपी यांना मोकिट सोडण्यात आले.
तरी फिर्याद यांना पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाण मुळे गेली पंधरा दिवस दवाखान्यात दाखल होते तक्रारदार यांचे पोलिस अशा वागण्याने मन पूर्णपणे खचले असून साहाय्यक फौजदार आर डी ढोबळे यावर मारहाणीत व अनुसूचित जाती जमाती कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करता जिल्हा पोलिस अधीक्षक रायगड याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे तरी तक्रारदार यांनी न्याय न मिळाल्यास कोर्टात जाणार असल्याचे सांगितले आहे.