रायगड प्रतिनिधी :
सरकारी नियमा नुसार अनुदान मान्य शाळेत शिवकणारे शिक्षक हे स्वतःचे खाजगी कोचिंग क्लास सुरू शकत नाही व तसे केलास तसे करणाऱ्या शिक्षकाचे वेतन थांबवुन कारवाई करण्याची नियम असुन देखील पेन तालुका मधील सरकार अनुदान मान्य शाळेमधील बरेच शिक्षक सरकारी नियम धाब्यावर बसवत खाजगी क्लास चालवत आहे व शिक्षण अधिकारी मात्र बगण्याची भूमिका घेत आहेत सुरू असेलेला प्रकार थांबला नाही.
शिक्षक अधिकारी यांनी संबंधिती शिक्षकावर कारवाई केली नाही तर संबंधिती अधिकारी वर्गा विरुद्ध आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल असे आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री रोहित शिंदे यांनी पत्रकाराशी बोलताना सांगतले.