प्रतिनिधी रायगड
पेण तालुक्यातील रेशन माफिया व गहू तांदूळ चोर रास्त भाव धान्य रेशन दुकाने अध्यक्ष मोहन नारायण वेखंडे यांच्या पेण तालुक्यातील अनाधिकृत दुकाने विरोध तसेच त्यांच्या एकाच घरात तीन दुकाने१) खारपाले – मोहन नारायण वेखंडे२) फणस डोंगरी -किरण नारायण वेखंडे३) कासू -योगेश कमलाकर वेखंडे चालू असून मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांचे ऑनलाईन ठसे घेऊन प्रत्येकशात धान्य वाटप न करता गहू, तांदूळ यांची चोरी अधिकारी यांना मिळून मिसळून करतं आहे तसेच काळया बाजारात तांदूळ चोर मोहन नारायण वेखंडे विकणार आहे तसेच गेली ३५ ते४० वर्षे सदर मोहन नारायण वेखंडे सामान्य नागरिकांचे गहू तांदूळ चोरी करत अवैध पणे संपत्ती गोळा करत आहे सामान्य नागरिकांचे हक्काचे धान्य रेशन चे चोरून३५-४० वर्षे काळया बाजारात विकत आहे तरी सदर अनाधिकृत रास्त भाव दुकाने कायम स्वरुपी परवाने रद्द करण्यात यावी१) खारपाले – मोहन नारायण वेखंडे२) फणस डोंगरी -किरण नारायण वेखंडे३) कासू -योगेश कमलाकर वेखंडे या रास्त भाव धान्य दुकानदार वर जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावी सदर दुकानात मोठ्या प्रमाणात अंधाधुंद कारभार चालू आहे शासन निर्णय नुसार गंभीर स्वरूप गुन्हा आहे तरी तात्काळ रास्त भाव धान्य दुकानदार परवाने रद्द करण्यात यावी पेण तालुक्यातील रेशन माफिया तांदूळ गहू चोर यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे
याबाबत मा मंत्री छगन भुजबळ साहेब यांनी तक्रारी अर्ज देऊन सदर मोहन नारायण वेखंडे यांना मदत करणारे अधिकारी यांवर कारवाई करण्यात यावी.
सामान्य नागरिकांनी आवाज उठवला असता मोहन वेखंडे त्याचं मुलगा कौस्तुभ वेखंडे व विवेक वेखंडे मार्फत जातीवाचक शिविगाळ व शस्त्रे द्ररे मारहाण करत असून कौस्तुभ वेखंडे व विवेक वेखंडे यावर विविध गुन्हे पेण पोलीस ठाणे व वडखळ पोलीस दाखल करण्यात आले आहेत तरी आपण तात्काळ कौस्तुभ वेखंडे व विवेक वेखंडे यांना अटक करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे.
तरी अन्न नागरी पुरवठा मंत्री तर्फे लवकर पेण तालुक्यातील रेशन माफिया व गहू तांदूळ चोर रास्त भाव धान्य रेशन दुकाने अध्यक्ष मोहन नारायण वेखंडे यांच्या पेण तालुक्यातील अनाधिकृत दुकाने विरोध तसेच त्यांच्या एकाच घरात तीन दुकाने१) खारपाले – मोहन नारायण वेखंडे२) फणस डोंगरी -किरण नारायण वेखंडे३) कासू -योगेश कमलाकर वेखंडे यावर कारवाई करून कायमस्वरूपी परवाने रद्द करण्यात येईल तसेच कौस्तुभ वेखंडे , विवेक वेखंडे, मोहन वेखंडे, योगेश वेखंडे,किरण वेखंडे यांच्या वर फौजदारी खटले दाखल करण्यात येईल