विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्राचार्य भरत कऱ्हाड त्यांचे दापोली येथे मार्गदर्शन सत्र संपन्न झाले
कऱ्हाड सरांची धडपड दापोली प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत कार्यरत असणारे वराडकर बेलोसे महाविद्यालय, दापोलीचे प्राचार्य डॉ. भारत कर्हाड यांनी “दहावीनंतर काय?” या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवण्याचे कार्य हाती घेतले आहे. दापोली तालुक्यातील कै. कमलाकर जनार्दन तथा भाई जावकर विद्यामंदिर, तेरेवायंगणी आणि लोकमान्य टिळक विद्यालय, दाभोळ येथे हे …