विशाखापट्टणम येथे आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनच्या मुंबई पथकाकडून दक्षिण भारत अध्यक्ष श्री. अल्फा कृष्णा यांचा सन्मान
प्रतिनिधी मुंबई सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांसाठी कार्यरत आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन च्या वतीने मुंबई पथकाने दक्षिण भारत विशाखापटनम येथे अध्यक्ष श्री. अल्फा कृष्णा यांचा विशाखापट्टणम येथे आयोजित भव्य कार्यक्रमात सन्मान केला.हा सन्मान श्री. अल्फा कृष्णा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या एका कौटुंबिक समारंभात संपन्न झाला. या कार्यक्रमाला विविध सामाजिक, कायदेशीर आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची …









