आदर्श गाव संकल्पनेसाठी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची भेट
खामखेड–राहेरा गावाच्या विकासावर सखोल चर्चा प्रतिनिधी मुंबई महाराष्ट्रात सामाजिक व प्रशासकीय कार्यासाठी गाजलेले ज्येष्ठ व अनुभवी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची सामाजिक कार्यकर्ता सुमित भाऊ माकोडे व अनंत शेळके, जिल्हाध्यक्ष – ह्युमन राइट्स अॅक्टिविस्ट असोसिएशन ग्रुप, बुलढाणा यांनी सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान खामखेड–राहेरा या गावाच्या सर्वांगीण विकासावर सविस्तर चर्चा करण्यात आली. गाव कसे आदर्श करता …
आदर्श गाव संकल्पनेसाठी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची भेट Read More »
